प्रियासिची ती हाक
प्रियकराची ती आरोळी
तुकारामाच तो अभंग
अन माझी ती चारोळी,
माझ्याशी बोलताना
स्वताहाशिच लाजली
मी बोलणार एवढ्यात
शालेची बेल वाजली,
जेंव्हा जेंव्हा समोर आलीस
शब्द माझे मुके झाले
दुसरेच काहीतरी बोललो
मनातले मात्र राहून गेले.
प्रियकराची ती आरोळी
तुकारामाच तो अभंग
अन माझी ती चारोळी,
माझ्याशी बोलताना
स्वताहाशिच लाजली
मी बोलणार एवढ्यात
शालेची बेल वाजली,
जेंव्हा जेंव्हा समोर आलीस
शब्द माझे मुके झाले
दुसरेच काहीतरी बोललो
मनातले मात्र राहून गेले.
No comments:
Post a Comment