पर्वताला पहायचं असेल तर
दर्याचा विचार करू नकोस.
चंद्राला पहायचं असेल तर
चांदण्याचा विचार करू नको.
सुर्याला पहायचं असेल तर
किरणांचा विचार करू नको.
जीवनावर प्रेम करायचं असेल तर
मरणाचा विचार करू नको.
माझ्यावर प्रेम करायचं असेल तर
जगाचा विचार करू नकोस.
दर्याचा विचार करू नकोस.
चंद्राला पहायचं असेल तर
चांदण्याचा विचार करू नको.
सुर्याला पहायचं असेल तर
किरणांचा विचार करू नको.
जीवनावर प्रेम करायचं असेल तर
मरणाचा विचार करू नको.
माझ्यावर प्रेम करायचं असेल तर
जगाचा विचार करू नकोस.
No comments:
Post a Comment