Amazon

Saturday, February 5, 2011

just few words...

मुके झाले ओठ तरी
डोळ्याने खुनाऊँन जा

जाता जाता माझ्या मनात
एखादे मोरपीस ठेऊन जा

बोलायाचे नसेल माझ्याशी तर
हात तरी हालवून  जा........

माझ्यासाठी तरी निदान
स्वताहाची समजूत घालून जा

जाणारच आहेस...दूर जा
अंगनात क्षणभर थांबुन जा

हृदयावर विरहाचे खिले ठोकून
जगण्याची शपथ तरी घालून जा

No comments:

Post a Comment