Amazon

Saturday, February 5, 2011

चारोळ्या

तू जरी नाकारलस
तरी मला कशी विसरशील
तिरस्कार करण्यासाठी तरी
तू मला आठवशील.



शुभ्र चांदने ,आकाशात असुनही
मनात अंधार होता पण
तुझ्या आठवानिचा काजवा
मला त्याचाच उजेड फार होता.



जीवनात आलीस
आठवण ठेवून गेलीस
त्या साठ्वायाच्या कुठे
मन मात्र घेवुन गेलीस

No comments:

Post a Comment