Amazon

Tuesday, February 22, 2011

तू आणि मी

तू आणि मी एक उंच उंच आकाश 
हा आपला असा  परतीचा प्रवास..........
तू आणि मी एक अखंड पावसाळा
बांधुया आपण दोघे प्रीतिचा झोपाळा...........

तू आणि मी एक अबोल कविता 
वाहू दे नजरेतून भावनांची सरिता............

No comments:

Post a Comment