Amazon

Saturday, February 5, 2011

my best poem...ever

हिशोब
 धुमाकुळ घालनारया पावसात मी
 माझा भूतकाल आठवत उभा होतो
 प्रत्येक girlfriend चे नाव घेऊन मी 
एक एक गार रुमालात टाकत होतो.

सर्व   भूतकाल आठवता  आठवता
खूप वेळ निघून गेला ................
किती गारा जमा झाल्या पाहतो तर
भिजलेला  रुमाल रिकामाच होता.














No comments:

Post a Comment