Amazon

Saturday, February 5, 2011

चारोळ्या

आपलं दुक्ख सांगू कोणाला
इथ प्रत्येक जन दुक्खी आहे.
पण दुक्खात क्षणभर सुख मानल तर
जगात सर्वाधिक सुखी मीच आहे.





प्रेमाला नात्यात बसवने
खूपदा प्रेमाला घातक ठरते
पण ते तसं बसवलं नाही तर
लोकांच्या दृष्टीने पातक ठरतं.



प्रेमाच्या मार्गावर
हातात हात घेवून चालताना
दोघेही विसरलो होतो
पायाखालील काट्याला.

No comments:

Post a Comment