Amazon
Monday, February 28, 2011
Sunday, February 27, 2011
Tuesday, February 22, 2011
तू आणि मी
तू आणि मी एक उंच उंच आकाश
हा आपला असा परतीचा प्रवास..........
तू आणि मी एक अखंड पावसाळा
बांधुया आपण दोघे प्रीतिचा झोपाळा...........
तू आणि मी एक अबोल कविता
वाहू दे नजरेतून भावनांची सरिता............
Sunday, February 20, 2011
जहाँ वो थी...............
हम उस collage से प्यार करते है,
जहाँ वो पढ़ती थी |
हमे उस गर्ल's होस्टेल से प्यार है ,
जहाँ वो रहती थी |
हमे उस admin से प्यार है ,
जहाँ वो पढाई करती थी |
हम तो उस दुनिया से भी प्यार करते हैं ,
जहाँ मेरी मोहोब्बत रहतीं थीं|
---प्रमोद डमरे
Sunday, February 13, 2011
प्रेम...........
पर्वताला पहायचं असेल तर
दर्याचा विचार करू नकोस.
चंद्राला पहायचं असेल तर
चांदण्याचा विचार करू नको.
सुर्याला पहायचं असेल तर
किरणांचा विचार करू नको.
जीवनावर प्रेम करायचं असेल तर
मरणाचा विचार करू नको.
माझ्यावर प्रेम करायचं असेल तर
जगाचा विचार करू नकोस.
दर्याचा विचार करू नकोस.
चंद्राला पहायचं असेल तर
चांदण्याचा विचार करू नको.
सुर्याला पहायचं असेल तर
किरणांचा विचार करू नको.
जीवनावर प्रेम करायचं असेल तर
मरणाचा विचार करू नको.
माझ्यावर प्रेम करायचं असेल तर
जगाचा विचार करू नकोस.
Tuesday, February 8, 2011
प्रेम म्हणजे ..........
प्रेम म्हणजे खेळ आहे,
ध्यास घ्यावा लागतो.
प्रेम म्हणजे खेळ नाही,
श्वास द्यावा लागतो
प्रियसी असता सवे,
तिला अभ्यास द्यावा लागतो.
प्रियसी नसता,
तिला अभ्यास द्यावा लागतो.
प्रेम म्हणजे आकर्षण नाही,
धूंद व्हाव लागत.
प्रेम म्हणजे आकर्षण आहे,
ओढ़ वाटावी लागते.
प्रेम म्हणजे थट्टा आहे,
वेळ जावा लागतो.
प्रेम म्हणजे थट्टा नाही,
श्वास थाम्बवावा लागतो.
ध्यास घ्यावा लागतो.
प्रेम म्हणजे खेळ नाही,
श्वास द्यावा लागतो
प्रियसी असता सवे,
तिला अभ्यास द्यावा लागतो.
प्रियसी नसता,
तिला अभ्यास द्यावा लागतो.
प्रेम म्हणजे आकर्षण नाही,
धूंद व्हाव लागत.
प्रेम म्हणजे आकर्षण आहे,
ओढ़ वाटावी लागते.
प्रेम म्हणजे थट्टा आहे,
वेळ जावा लागतो.
प्रेम म्हणजे थट्टा नाही,
श्वास थाम्बवावा लागतो.
चारोळ्या the new ..........
प्रियासिची ती हाक
प्रियकराची ती आरोळी
तुकारामाच तो अभंग
अन माझी ती चारोळी,
माझ्याशी बोलताना
स्वताहाशिच लाजली
मी बोलणार एवढ्यात
शालेची बेल वाजली,
जेंव्हा जेंव्हा समोर आलीस
शब्द माझे मुके झाले
दुसरेच काहीतरी बोललो
मनातले मात्र राहून गेले.
प्रियकराची ती आरोळी
तुकारामाच तो अभंग
अन माझी ती चारोळी,
माझ्याशी बोलताना
स्वताहाशिच लाजली
मी बोलणार एवढ्यात
शालेची बेल वाजली,
जेंव्हा जेंव्हा समोर आलीस
शब्द माझे मुके झाले
दुसरेच काहीतरी बोललो
मनातले मात्र राहून गेले.
Monday, February 7, 2011
Subscribe to:
Posts (Atom)