आहेस तू आहेस तू
चराचरात घराघरात
जरी न दिसशी तरी तू असशी
वाऱ्या वाऱ्या मधुनी वहात
आम्हा नाही दिसणार तू
आमच्यात कधीही न हसणार तू
तरीही दिसशीन तरीही हसशील
ओल्या ओल्या आभाळात
जे जे आम्ही घडवू कधी
जे जे आम्ही मिळवू कधी
तेथे असशील दुरुनी पहात
राहशील कायम आमच्या मनात
------------मन्या ( मराठी चित्रपट )
चराचरात घराघरात
जरी न दिसशी तरी तू असशी
वाऱ्या वाऱ्या मधुनी वहात
आम्हा नाही दिसणार तू
आमच्यात कधीही न हसणार तू
तरीही दिसशीन तरीही हसशील
ओल्या ओल्या आभाळात
जे जे आम्ही घडवू कधी
जे जे आम्ही मिळवू कधी
तेथे असशील दुरुनी पहात
राहशील कायम आमच्या मनात
------------मन्या ( मराठी चित्रपट )
No comments:
Post a Comment