प्रेम रंगात रंगुनी ,
प्रीत झंकारते मनी ,
अंतरंगात ऐकू ये साद ,
होत से जीव हा बावरा, हा जीव बावरा !!!
ना तुला बोलवे,
ना मला बोलवे,
नयन हे बोलती,
एकमेकांसवे,
धुंध गन्धात न्हाउनी,
गीत ये आकारुनी,
अंतरंगात ऐकू ये साद,
होत से जीव हा बावरा, हा जीव बावरा !!!
जीव आसावला,
कम्पने ही नवी,
ऐकू येती उरी,
स्पंदने ही नवी
स्वप्न डोळ्यातले कुणी,
साज छेडीत ये कुण,
अंतरंगात ऐकू ये साद,
होत से जीव हा बावरा, हा जीव बावरा !!!
मराठी चित्रपट -----क्षणभर विश्रांती
प्रीत झंकारते मनी ,
अंतरंगात ऐकू ये साद ,
होत से जीव हा बावरा, हा जीव बावरा !!!
ना तुला बोलवे,
ना मला बोलवे,
नयन हे बोलती,
एकमेकांसवे,
धुंध गन्धात न्हाउनी,
गीत ये आकारुनी,
अंतरंगात ऐकू ये साद,
होत से जीव हा बावरा, हा जीव बावरा !!!
जीव आसावला,
कम्पने ही नवी,
ऐकू येती उरी,
स्पंदने ही नवी
स्वप्न डोळ्यातले कुणी,
साज छेडीत ये कुण,
अंतरंगात ऐकू ये साद,
होत से जीव हा बावरा, हा जीव बावरा !!!
मराठी चित्रपट -----क्षणभर विश्रांती
No comments:
Post a Comment