लहान पण देगा देवा
मुंगी साखरेचा रवा
ऐरावत रतन थोर
त्यांसी अंकुशाचा मार
जया अंगी मोठेपण
तया यातना कठीण
तुका म्हणे बरावे जन
व्हावे लाहुनी लहान
महापुरे झाडे जाती
तेथे लाव्हेल वाचती
संत तुकारामांच्या अभंगांमधून
मुंगी साखरेचा रवा
ऐरावत रतन थोर
त्यांसी अंकुशाचा मार
जया अंगी मोठेपण
तया यातना कठीण
तुका म्हणे बरावे जन
व्हावे लाहुनी लहान
महापुरे झाडे जाती
तेथे लाव्हेल वाचती
संत तुकारामांच्या अभंगांमधून
No comments:
Post a Comment