दिवसभर पावसात असून , सांग ना आई ,
झाडाला खोकला कसा होत नाही?
दिवसभर पावसात खेळून , सांग ना आई ,
वारा कसा दमत नाही ?
रात्रभर पाढे म्हणून, सांग ना आई ,
बेडकाचा आवाज कसा बसत नाही ?
रात्रभर जगुन सुद्धा , सांग ना आई ,
चांदोबा झोपी कसा जात नाही ?
दिवसभर काम करून , सांग ना आई ,
तुला मुळी थकवा कसा येत नाही ?
--------------- मंगेश पाडगावकर
झाडाला खोकला कसा होत नाही?
दिवसभर पावसात खेळून , सांग ना आई ,
वारा कसा दमत नाही ?
रात्रभर पाढे म्हणून, सांग ना आई ,
बेडकाचा आवाज कसा बसत नाही ?
रात्रभर जगुन सुद्धा , सांग ना आई ,
चांदोबा झोपी कसा जात नाही ?
दिवसभर काम करून , सांग ना आई ,
तुला मुळी थकवा कसा येत नाही ?
--------------- मंगेश पाडगावकर
No comments:
Post a Comment