like नको पण comment आवर..
छोट्या पोस्टला like चा आधार..
आपले profile hidden आणि दुसऱ्याचे profile वर graph search..
post मुलीची पण comment फार....
एकमेका like करू अवघे होऊ प्रसिद्ध...
post वाचून comment द्याव्यात...
अडला हरी( naw fb user) कोणालाही like करी....
username पेक्षा password जड..
पोस्ट तिथे लाईक...
अतिशहाणा त्याचा cover page रिकामा..
असतील like तर जमतील comment..
आंधळा मागतो एक like देव देतो दोन comments..
पोस्टच नाही तर like कुठून ?
पोस्ट profile pic ची आणि like कवर page ला...
आधी like नंतर comment...
आपलीच पोस्ट आणि आपलेच like...
इकडे post तिकडे share
उठता like बसता share
उचलला फोटो लावला कवर page वर
पोस्ट गोड वाटली म्हणून सगळीकडे share करत फिरू नये.
---- एक वाटाड्या ( प्रमोद)
No comments:
Post a Comment