वाट धावते धावते
चढ उतार घेऊन;
दु:ख गिळते हासत
आत हुंदका पिऊन !
उन्हंसावलीचे खेळ;
चंद्र उगवतो तीच
सूर्य अस्ताचीही वेळ !
रे न्यायाचीही गंगा;
झाले इमान पोरके
नीती माजाविते दंगा !
चढ उतार घेवून;
काय सांगावे सोडेल
कुठे जगणे नेऊन !
- फ. मुं. शिंदे (फकीरराव मुंजाजीराव शिंदे)
चढ उतार घेऊन;
दु:ख गिळते हासत
आत हुंदका पिऊन !
दूर आभाळ सांगतेकसे नियतीचे हे असे
अंत जगण्यास नाही;
आज लहान रोपटं
उदया उंच झाड होई !
उन्हंसावलीचे खेळ;
चंद्र उगवतो तीच
सूर्य अस्ताचीही वेळ !
कुणी मागतात काययेथे उलटी वाहते
काय कुणास मिळते;
मन फुलाचेही असे
कधी काट्यात जळते !
रे न्यायाचीही गंगा;
झाले इमान पोरके
नीती माजाविते दंगा !
नाही कुणाची कुणालावाट धावते धावते
इथे राहिलेली चाड;
पुण्य करपून जाई
वाढे पापाचेच झाड !
चढ उतार घेवून;
काय सांगावे सोडेल
कुठे जगणे नेऊन !
- फ. मुं. शिंदे (फकीरराव मुंजाजीराव शिंदे)
No comments:
Post a Comment