किती तरी दिवसात,
नाही फेसबुक वर बसलो.
किती तरी दिवसात ,नाही चाटिंग केली मी.
खुल्या इन्टरनेट ची ती ओढ़,
आहे माझी ही जुनीच.
आणि टाकलेल्या कमेन्ट ची,
शब्द ओळखीचे तेच.
केंव्हा तरी फेसबुक वर,
पुन्हा जाईंन निर्भय.
रूम वरच्या इन्टरनेटवर,
होइन मी इन्टरनेटमय.
आज अंतरात भीती,
खुल्या फेसबुकची थोड़ी.
आणि इन्टरनेट चा प्रवाह,
अंगावर काटा काढी.
बरा म्हणून हा इथे,
दोन दिवस फेसबुक शिवाय.
बरं आहे इन्टरनेट,
ऑरकुट,फेसबुक, ट्विट्टर शिवाय.
-प्रमोद
ऑरकुट,फेसबुक, ट्विट्टर शिवाय.
-प्रमोद
No comments:
Post a Comment